मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या: पोलीस आयुक्तांकडे केली मागणी
गेल्या दोन दिवसांपूर्वी भाग्यनगर परिसरात शुल्लक कारणार वरून आशिष शेणवी या युवकाला धक्काबुक्की करून जबर मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर दगडाने हल्ला करून जखमी करण्यात आले होते. त्यामुळे आशिष शेणवी वर शिल्लक कारणावरून हल्ला करणाऱ्यांना अटक करून शिक्षा द्यावी अशी मागणी आशिष च्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्त डॉक्टर एमबी बोरलिंगय्या यांच्याकडे निवेदना द्वारे केली. यावेळी आशिष च्या कुटुंबियांनी भाग्य नगर...